महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी…

SHARE:

महाराष्ट्र – महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. आज एकूण २८७  नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी (Nagarpanchyat Election २०२६ ) मतमोजणी होईल. सकाळी १०  वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे

१. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
२. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
३. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
४. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
५. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
६. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
७. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
८. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
९. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
१०. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
११. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
१२. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
१३. तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
१४.मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
१५.अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
१६. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
१७. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
१८. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
१९. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
२०. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
२१. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
२२. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
२३. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
२४. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
२५. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
२६. उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
२७. इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
२८. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
२९. मालवण नगरपरिषद – ममता वराडकर (शिंदे गट)
३०. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
३१. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
३२. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
३३. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
३४. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
३५. गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
३६. देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
३७. अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
३८. रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
३९. धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
४०. विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
४१. वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
४२. पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)
४३. सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)
४४. मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
४५. तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)
४६. चिपळूण नगरपरिषद- उमेश सकपाळ (शिंदे गट)
४७. खेड नगरपरिषद- माधवी बुटाला (शिवसेना)
४८. राजापूर नगरपरिषद- हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
४९. धर्माबाद नगरपंचायत- संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
५०. बिलोली नगरपंचायत- संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
५१. कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)
५२. डहाणू नगरपरिषद- राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
५३. फुलंब्री नगरपंचायत – राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
५४. वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)
५५. पैठण नगरपालिका- विद्या कावसानकर (शिंदे गट)
५६. सिल्लोड नगरपालिका- समीर सत्तार (शिंदे गट)
५७. कन्नड नगरपंचायत- शेखर फरीन बेगम (काँग्रेस)
५८. माथेरान नगरपालिका- चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
५९. बुलढाणा नगरपरिषद- पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
६०. चांदूर नगर परिषद- प्रियंका विश्वकर्मा (आपलं चांदूर पॅनेल)
६१. खुलताबाद नगरपरिषद- अमेर पटेल (काँग्रेस)
६२. महाबळेश्वर नगरपालिका- शिंदे (अजित पवार गट)
६३. अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप)
६४. खोपोली नगरपालिका- कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
६५. राहुरी नगरपालिका- बाबासाहेब मोरे
६६. कर्जत नगरपालिका- पुष्पा दगडे (अजित पवार गट)
६७. अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)
६८. तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)
६९. देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)
७०. मंगरुळपीर नगरपालिका- अशोक परळीकर (अजित पवार गट)
७१. चाकण नगरपरिषद- मनीषा गोरे (शिंदे गट)
७२. अकलूज नगरपालिका- रेश्मा आडगळे (शरद पवार गट)
७३. मोहोळ नगरपरिषद- सिद्धी वस्त्रे (शिंदे गट)
७४. निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)
७५. लोणावळा नगरपरिषद- राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
७६. दौंड नगरपरिषद- दुर्गादेवी जगदाळे (अजित पवार गट)
७७. शिरुर नगरपरिषद- ऐश्वर्या पाचारणे (अजित पवार गट)
७८. जेजुरी नगरपालिका- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
७९. आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)
८०. जुन्नर नगरपालिका- सुजाता काजळे (शिंदे गट)
८१. राजगुरुनगर नगरपंचायत- मंगेश गुंडा (शिंदे गट)
८२. वडगाव मावळ नगरपालिका- आबोली ढोरे (अजित पवार गट)
८३. मंचर नगरपालिका- राजश्री गांजले (शिंदे गट)
८४. माळेगाव नगरपालिका- सुयोग सातपुते (अजित पवार गट)
८५. उरुळी फुरसुंगी नगरपालिका- संतोष सरोदे (अजित पवार गट)
८६. रत्नागिरी नगरपरिषद- शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
८७. श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चौगुले (ठाकरे गट)
८८. लांजा नगरपंचायत- सावली कुरुप (शिंदे गट)
८९. गुहागर नगरपंचायत- निता मालप (भाजप)
९०. देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)
९१. संगमनेर नगरपालिका- मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)
९२. कराड नगरपरिषद- राजेंद्रसिंह यादव (शिंदे गट)
९३. गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
९४. देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयी
९५. दर्यापूर नगरपालिका – काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी
९६. मोर्शी नगरपालिका – प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी
९७. नांदगाव खंडेश्वर नगरपालिका – प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयी
९८. चिखलदरा नगरपालिका – काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी
९९. धारणी नगरपालिका – भाजपचे सुनील चौथमल विजयी
१००. वरूड नगरपालिका – भाजपचे ईश्वर सलामे विजयी
१०१. शेंदूरजना घाट नगरपालिका – भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी
१०२. चांदूर बाजार नगरपालिका – बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी
१०३. अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)
१०४. हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)
१०५. बाळापूर नगरपालिका- डॉ. आफरीन (काँग्रेस)
१०६. बार्शीटाकळी नगरपंचायत- अख्तरा खातून (वंचित बहुजन आघाडी)
१०७. फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)
१०८. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट)
१०९. बारामती नगरपालिका- सचिन सातव (अजित पवार गट)
११०. मंचर नगरपालिका- राजश्री गांजळे (शिंदे गट)

Leave a Comment

अधिक वाचा