January 23, 2026

Rayat Rakshak News

नवजागरण मनिशी व क्रांतीकारी स्मरण समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन; महाराष्ट्रातील करोडो शोषित, पीडित, वंचित, दलित, गोरगरीब मजूर वर्गाला निवडणूक लढण्याच्या प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे सरकारी षडयंत्र