August 18, 2026

विवेक गंगाधरराव राऊत

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन..