आज मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५ , १२ राशींचे आजचे राशीभविष्य वाचा…

SHARE:

राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज २ डिसेंबर २०२५ , आजचा वार मंगळवार आहे. डिसेंबर महिन्याचा दुसरा दिवस असल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२  राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२  राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज भरपूर कष्ट करावे लागत असल्यामुळे तुमच्या स्वभावात थोडी निराशा येऊ शकते.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर, कोणा मध्यस्थचा आधार घ्यावा लागेल.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज लवकर कामे होतील, तुमची ध्येय धोरणे अव्यवहारी नाहीत ना, हे सुद्धा तपासून पाहणे गरजेचे ठरेल.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज गुप्त शत्रूंपासून सावध राहा, ज्या गोष्टी तुमच्या कक्षाच्या बाहेर आहेत, त्याचा विचार करू नका.

सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावनेचा अतिरेक, अंधविश्वास आणि अविवेकी प्रेम करू नये.

कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज असुरक्षितपणाची भावना तुम्हाला त्रास देईल, त्यामुळे थोडे अस्थिर बनाल.

तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ कमी मिळाली तरी, व्यवसायात एखादी ठरवलेली गोष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न कराल.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रकृतीला जपावे लागेल, सभोवतालच्या माणसांशी चांगले हितसंबंध ठेवाल.

धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित इस्टेट विषयी कामे मार्गी लागतील, तुमच्या कल्पकतेला लोक दाद देतील.

मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज दूरदृष्टी ठेवून काम करालस महिला तडफदार बनतील, लोक तुम्हाला स्वार्थी म्हणण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वास वाढेल, स्वतःमध्ये सुधारणा कराल, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला सहज मिळणार आहेत.

मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवणे गरजेचे, नको ते धाडस अजिबात करू नये.

Leave a Comment

अधिक वाचा