April 7, 2026

Rayat Rakshak News

“कोणाला पंतप्रधान बनवण्यासाठी…”, नितीन गडकरी यांनी पक्ष स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात मारलेला हा एक अनपेक्षित टोला होता, ज्यामुळे आता कोणाला वऱ्हाडी झटका बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे.