July 13, 2026

विवेक गंगाधरराव राऊत

महिला व बाल रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडून उच्चस्तरीय प्रत्यक्ष पाहणी; प्रसूती झालेल्या माता, रुग्णांचे नातेवाईक आणि आशा स्वयंसेविकांशी साधला थेट संवाद