आज रविवार, दि. १५ मार्च २०२६ ! सूर्यदेवाची कृपा कोणावर होणार, कोणाचा दिवस चांगला जाणार, वाचा आजचे राशीभविष्य

SHARE:

राशीभविष्य – आज १५ मार्च २०२६, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
धार्मिक कार्यक्रमांमध्ये जरा जास्तच लक्ष घालावे ज्या ठिकाणी मान मिळेल त्या ठिकाणी काम करण्यास प्राधान्य द्याल.

वृषभ रास (Taurus)
उच्चपदस्थ लोकांशी संबंध येऊन त्यांच्यामुळे आर्थिक प्रश्न सुटून जातील.

मिथुन रास (Gemini)
धंद्यामध्ये पार्टनरशी जमवून घ्यावे लागेल कमी वेळामध्ये जास्त काम करण्याच्या प्रयत्नात हास्यास्पद चुका कराल.

कर्क रास (Cancer)
वारा येईल तशी पाठ फिरवण्याची हातोटी असल्यामुळे कामे होतील भाग्याची साथ मिळेल.

सिंह रास (Leo)
आज प्रयत्नांना जास्त महत्त्व द्या महिला किरकोळ गोष्टीतही मानापमान ठेवतील.

कन्या रास (Virgo)
दैव देतोआणि कर्म नेतं अशी अवस्था आज होणार आहे त्यामुळे थोडी निराशा पदरात पडेल.

तूळ रास (Libra)
कुटुंबा बाबत जरा जास्तच भावनिक बनाल अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडू शकते.

वृश्चिक रास (Scorpio)
नोकरी धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत अव्यवहारी निर्णय घेतले जातील.

धनु रास (Sagittarius)
महत्त्वाच्या कागदपत्रांवर न बघता सह्या करू नका आपले सामर्थ्य ओळखून कामाचा आवाका वाढवा.

मकर रास (Capricorn)
आज कष्ट न करण्याकडे प्रवृत्ती राहील पैसा मिळवण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्यास महागात पडेल.

कुंभ रास (Aquarius)
विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतील त्यांच्या वागण्यामध्ये थोडा विक्षिप्तपणा जाणवेल.

मीन रास (Pisces)
आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरेल इतरांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा