मुंबई

Rayat Rakshak News

हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात गोहत्येचे राजकारण सुरू आहे, त्यातून जनतेची माथी भडकवली जात आहेत, त्यावर आरएसएस का बोलत नाही?, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरएसएसच्या मोहन भागवतांना प्रश्न

Rayat Rakshak News

बांगलादेशात मंदिरांवर हल्ले व हिंदूंच्या हत्या सुरू असताना देशातील भाजपा सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशला कोट्यवधींचे दान देणे हे संतापजनक; ठाकरे शिवसेनाचा कडक शब्दात समाचार