मुंबई – राज्यातील लाडकी बहिण योजनेतील २.४३ कोटी खात्यांपैकी ६८ लाख खाती बंद करण्यात आली आहे, तर राज्यातील महिला लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात लाडकी बहिण योजनेता ई-केवायसी वेळेवर न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजना संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यातील या लाडकी बहिण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सुमारे ६८ लाख खाती बंद झाली आहेत. ज्यामुळे लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या संख्येत मोठा बदल दिसून आला आहे.
राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एकूण २.४३ कोटी खात्यांपैकी ६८ लाख खाती निर्धारित वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आली आहेत. यानंतर आता राज्यातील लाडकी बहिण योजनेतील सक्रिय खात्यांची संख्या घटून सुमारे १.७५ कोटींवर आली आहे. मात्र, राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कारण राज्यातील सरकारने लाडकी बहिण योजनेतील ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ वरून वाढवून ३० एप्रिल २०२६ पर्यंत लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मुदतवाढ दिल्यानंतर राज्यातील लाडकी बहिण योजनेअंतर्गत सर्व माहिती पुर्ण करणार्या महिला लाभार्थ्यांची खाती पुन्हा सक्रिय केली जाणार आहेत. या लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिला ना लाभार्थ्यांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील सरकार या लाडकी बहिण योजनेसाठी दर महिन्याला ३७०० कोटी रुपये खर्च करत आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिला लाभार्थी तपासात असे समोर आले आहे की, या योजनेअंतर्गत महिला लाभार्थी अनेक अपात्र व्यक्ती, ज्यामध्ये पुरुष आणि सरकारी कर्मचारी यांचाही समावेश होता.
अपात्र व्यक्ती या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत होते. काही जण गैरफायदा घेत होते. याच कारणामुळे राज्यसरकारने मोठ्या प्रमाणावर लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिला लाभार्थी तपासणी मोहीम राबवली आहे. राज्य सरकारचे मत आहे की, या निर्णयामुळे लाडकी बहिण योजनेत पारदर्शकता वाढणार आहे. आणि बनावट किंवा निष्क्रिय खाती हटवता येणार आहेत. ज्या महिला लाभार्थ्यांची खाती बंद झाली आहेत, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही राज्यातील महिला बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.
जेणेकरून लाभार्थी महिलांना राज्यातील लाडकी बहिण योजनेचा लाभ सुरू राहील. ही लाडकी बहिण योजना २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आली होती. आणि राज्यातील लाभार्थी महिलांसाठी एक मोठा दिलासा मानली जाते. आता, नवीन ई-केवायसी मुदत वाढीमुळे, पुन्हा महिला लाभार्थी या लाडकी बहिण योजनेत पुन्हा सामील होऊ शकतात, असे राज्यातील महिला बालविकास प्रशासनाने म्हटले आहे.





