आज रविवार, दि. ०७ डिसेंबर २०२५, वाचा आजचे राशीभविष्य

SHARE:

राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज ७  डिसेंबर २०२५, आजचा वार रविवार आहे. आज मार्गशीर्ष महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे. तसेच, २०२५ वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी असल्याने आजचा दिवस फार खास असणार आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण राजयोगदेखील निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. गणरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

 

 

मेष रास (Aries)

परदेश गमनाचे योग येतील फक्त त्यासाठी काही तांत्रिक अडचणींचा सामना मात्र करावा लागेल.

 

वृषभ रास (Taurus)

काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा प्रत्या घ्याल व्यवसाय धंद्यातील कामाला वेग येईल.

 

मिथुन रास (Gemini)

एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून मदतीचे आश्वासन मिळेल पैशाची मुबलकता नसली तरी गरजेपुरते पैसे हातात पडतील.

 

कर्क रास (Cancer)

महिलांच्या आचार विचारांना चांगले वळण मिळेल लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रुची ठेवाल.

 

सिंह रास (Leo)

राजकारणी लोकांना आपल्या कामांमध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून काम पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल.

 

कन्या रास (Virgo)

लेखकांना आपल्या वाङ्मयाचा व्यासंग वाढवता येईल प्रेमी जना ना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात.

 

तूळ रास (Libra)

कोणत्याही निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणे आढळत नसल्यामुळे कामाची गती मंदावेल.

 

वृश्चिक रास (Scorpio)

आज थोडा निष्काळजीपणा वाढेल नको तेथे पैसा खर्च करण्याची प्रवृत्ती राहील.

 

धनु रास (Sagittarius)

व्यवसाय नोकरीत बढाया मारून चालणार नाही थोड्या एककली स्वभावामुळे विसरभोळेपणा वाढ.

 

कुंभ रास (Aquarius)

महिलांची धार्मिक अध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल संयमित रहाल.

 

मीन रास (Pisces)

आज स्वभाव शांत राहील विवाह लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा