ज्येष्ठ अभिनेते तथा नाम फॉउंडेशन चे संस्थापक नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टी व सामाजिक क्षेत्रावर शोककळा

SHARE:

 

गोवा – भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अवाढव्य अभिनेते तसेच जेष्ट सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर २०२६) सकाळी निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत तसेच रंगभूमीवर मोठी पोकळी निर्माण झाली असून, सामाजिक क्षेत्रात सुद्धा सर्वत्र शोककळा पसरली आहे.

 

मृत्यूचे कारण :
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पाऊला येथील त्यांच्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते घरी अचेत अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अद्वितीय अभिनय कारकीर्द तसेच अद्वितीय सामाजिक कार्य :
नाना पाटेकर (विश्वनाथ पाटेकर) यांनी आपल्या चार दशकांहून अधिक मोठ्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांची अनोखी संवादफेक, सखोल अभिनय आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांची ओळख होती. ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’, ‘अग्निसाक्षी’, ‘परंदा’, ‘वाचली तो वाचला’, ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिकेने चित्रपटसृष्टीवर चिरस्मरणीय छाप सोडली आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.

सिनेमातील अफाट यशासोबतच नाना पाटेकर त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने नाम फॉउंडेशन ची स्थापना करत समाजाचे केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देऊन सामाजिक क्षेत्रात आपली छाप सोडली होती. त्यांच्या जाण्याने एक जिंदादिल अभिनेता आणि हरहुन्नरी व्यक्तीमत्व आपण गमावले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा