April 13, 2026

Rayat Rakshak News

नवऱ्यासोबतचे खटके थांबवण्यासाठी एक महिला देवऋषी बाबांच्या आश्रमात गेली, आणि त्यानंतर जे झाले ते धक्कादायक होते. या घटनेमुळे पुण्यातील एका ढोंगी बाबाचा जादूटोण्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे.