
वैदिक पंचांगानुसार, आज २३ नोव्हेंबर २०२५ , आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries)
जुनी आणि बसून होती हातात पैसा आल्यामुळे बरीच देणे देऊन टाकाल.
वृषभ रास (Taurus)
आज इलेक्शन गतिमान बनाल गोड बोलणे ठेवल्यामुळे लोकांची मने जिंकून घ्याल.
मिथुन रास (Gemini)
आज बाहेरची आघाडी चांगली लढवाल परंतु घरामध्ये जोडीदाराबरोबर शिल्लक कारणावरून वाद होण्याचा संभव आहे.
कर्क रास (Cancer)
आज तडजोडीला जास्त महत्त्व द्यावे लागेल व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल.
सिंह रास (Leo)
रेंगाळलेली कामे गती घेतील भुताच्या व्यक्तींना खुश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे आवश्यक आहे.
कन्या रास (Virgo)
महिलांनी तापटपणा सोडावा आज प्रत्येक गोष्टीला निधड्या छातीने सामोरे जाल.
तूळ रास (Libra)
समोरच्या माणसाच्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसाल तुमच्या बोलण्यात एक प्रकारची जरब असेल.
वृश्चिक रास (Scorpio)
नोकरी व्यवसायात ठोस बदल करावे असे सारखे मनात येईल त्याबाबतीत उलाढाल करत राहाल.
धनु रास (Sagittarius)
अविचाराने केलेली कोणतीही गोष्ट दुःखाला कारणीभूत होईल दुसऱ्याला मते पटवून देण्यात आनंद मानाल.
मकर रास (Capricorn)
एकंदरीत संघर्षमय दिवस वडिलोपार्जित इस्टेट विषयी अडलेले प्रश्न सुटतील.
कुंभ रास (Aquarius)
महिलांनी पायाच्या दुखण्यापासून सांभाळावे शांतपणे काम करण्याची प्रवृत्ती राहील.
मीन रास (Pisces)
गोड बोलून दुसऱ्याकडून कामे करून घ्याल एजन्सी धंद्यामध्ये फायदे मिळू शकतात.





