भारतातील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार वितरण

SHARE:

नवी दिल्ली – पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून, ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. हे पुरस्कार कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रांतील कार्यासाठी दिले जातात. ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी; ‘पद्मभूषण’ उच्च श्रेणीच्या विशिष्ट सेवेसाठी आणि ‘पद्मश्री’ कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते.

हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभांमध्ये प्रदान करतात.

२०२६ या वर्षासाठी, राष्ट्रपतींनी खालील यादीनुसार २ द्वयी प्रकरणांसह (द्वयी प्रकरणामध्ये पुरस्कार एकच मानला जातो) १३१ पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. या यादीमध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत आणि या यादीत परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील सहा व्यक्ती आणि १६ मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश आहे.

पद्मविभूषण (५)

नाव/क्षेत्र/राज्य/देश

– श्री. धर्मेंद्र सिंग देओल (मरणोत्तर), कला, महाराष्ट्र.
– श्री के टी थॉमस, सार्वजनिक घडामोडी, केरळ.
– एन. राजम, कला, उत्तर प्रदेश.
– श्री. पी. नारायणन, साहित्य आणि शिक्षण, केरळ.
– श्री. व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर), सार्वजनिक घडामोडी, केरळ.

पद्मभूषण (१३)

नाव/क्षेत्र/राज्य/देश

– अलका याज्ञिक, कला, महाराष्ट्र.
– श्री. भगतसिंग कोश्यारी, सार्वजनिक घडामोडी, उत्तराखंड.
– श्री कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, मेडिसिन, तामिळनाडू.
– श्री मामूट्टी, कला, केरळ.
– डॉ. नोरी दत्तात्रेयुडू, मेडिसिन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.
– श्री पीयूष पांडे (मरणोत्तर), कला, महाराष्ट्र.
– श्री. एस. के. एम. मैलानंदन, सामाजिक कार्य, तामिळनाडू.
– श्री. शतावधानी आर. गणेश, कला, कर्नाटक.
– श्री. शिबू सोरेन (मरणोत्तर), सार्वजनिक घडामोडी आणि झारखंडे उद्योग, महाराष्ट्र.
– श्री. व्ही. के. मल्होत्रा ​​(मरणोत्तर), सार्वजनिक घडामोडी, दिल्ली.
– श्री वेल्लापल्ली नटेसन सार्वजनिक व्यवहार, केरळ.
– श्री. विजय अमृतराज, क्रीडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.

पद्मश्री (११३)

नाव/क्षेत्र/राज्य/देश

– श्री. ए. ई. मुथुनायागम, सायन्स अँड इंजिनिअरिंग, केरळ.
– श्री. अनिल कुमार रस्तोगी, कला, उत्तर प्रदेश.
– श्री. अंके गौडा म., सामाजिक कार्य, कर्नाटक.
– आर्मिडा फर्नांडीझ, मेडिसिन, महाराष्ट्र.
– श्री. अरविंद वैद्य, कला, गुजरात.
– श्री. अशोक खाडे, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र.
– श्री. अशोक कुमार सिंह, विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश.
– श्री अशोक कुमार हलदार, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल.
– श्री बलदेव सिंह, क्रीडा, पंजाब.
– श्री. भगवान दास, रत्नागिरी, मध्य प्रदेश.
– श्री. सिंह भारती, कला, बिहार.
– श्री. भिक्ल्या लडक्या धिंडा, कला, महाराष्ट्र.
– श्री. बिश्व बंधू (मरणोत्तर), कला, बिहार.
– श्री. ब्रिजलाल भट, सामाजिक कार्य, जम्मू आणि काश्मीर.
– श्री. बुद्ध रश्मी मणि, अन्य – पुरातत्वशास्त्र, उत्तर प्रदेश.
– डॉ. बुधरी ताटी, सामाजिक कार्य, छत्तीसगड.
– श्री. चंद्रमौली गड्डामनुगु, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तेलंगणा.
– श्री. चरण हेमब्रम, साहित्य आणि शिक्षण, ओडिशा.
– श्री. चिरंजी लाल यादव, कला, उत्तर प्रदेश.
– श्रीमती दीपिका रेड्डी, कला, तेलंगणा
– श्री. धर्मिकलाल चुनीलाल पंड्या, कला, गुजरात.
– श्री. गड्डे बाबू राजेंद्र प्रसाद, कला, आंध्रप्रदेश.
– श्री. गफरुद्दीन मेवाती जोगी, कला, राजस्थान.
– श्री. गंभीर सिंग योन्झोन, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल.
– श्री. गरिमेला बालकृष्ण प्रसाद (मरणोत्तर), कला, आंध्र प्रदेश.
– श्रीमती गायत्री बालसुब्रमण्यन आणि सुश्री रंजनी बालसुब्रमण्यम (डुओ), कला, तामिळनाडू.
– श्री. गोपाल जी त्रिवेदी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, बिहार.
– श्री. गुडुरु व्यंकट राव, मेडिसिन, तेलंगणा.
– श्री. एच. व्ही. हँडमेडिसिन, तामिळनाडू.
– श्री. हाली वार, सामाजिक कार्य, मेघालय.
– श्री. हरी मधाब मुखोपाध्याय (मरणोत्तर), कला, पश्चिम बंगाल.
– श्री. हरिचरण सैकिया, कला, आसाम.
– हरमनप्रीत कौर भुल्लर, क्रीडा, पंजाब.
– श्री. इंद्रजितसिंग सिद्धू, सामाजिक कार्य, चंदीगढ.
– श्री. जनार्दन बापूराव बोथे, सामाजिक कार्य, महाराष्ट्र.
– श्री. जोगेश देउरी, अन्य – कृषी, आसाम.
– श्री. जुजर वासी, सायन्स आणि इंजिनिअरिंग, महाराष्ट्र.
– श्री. श्रीकृष्णनाथश्री जे.ए. पजनीवेल, क्रीडा, पुडुचेरी.
– श्री. के. रामासामी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तामिळनाडू.
– श्री. के. विजय कुमार, नागरी सेवा, तामिळनाडू.
– श्री. कबिंद्र पुरकायस्थ (मरणोत्तर), सार्वजनिक घडामोडी, आसाम.
– श्री. कैलाश चंद्र पंत, साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश.
– श्रीमती कलामंडलम विमला मेनन, कला, केरळ.
– श्री. केवल कृष्ण ठकराल, मेडिसिन, उत्तर प्रदेश.
– श्री. खेम राज सुंद्रियाल, कला, हरियाणा.
– श्रीमती कोल्लाकल देवकी अम्माजी, सामाजिक कार्य, केरळ.
– श्री. कृष्णमूर्ती बालसुब्रमण्यन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तेलंगणा.
– श्री. कुमार बोस, कला, वेस्ट बंगाल.
– श्री. कुमारसामी थांगराज, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तेलंगणा.
– प्रा. (डॉ.) लार्स-ख्रिश्चन कोच, कला, जर्मनी.
– सुश्री लिउडमिला विक्टोरोव्हना खोखलोवा, साहित्य आणि शिक्षण, रशिया.
– श्री. माधवन रंगनाथन, कला, महाराष्ट्र.
– श्री. मागंती मुरली मोहन, कला, आंध्र प्रदेश.
– श्री. महेंद्र कुमार मिश्रा, साहित्य आणि शिक्षण, ओडिशा.
– श्री. महेंद्र नाथ रॉय, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल.
– श्री. ममिदला जगदेश कुमार, साहित्य आणि शिक्षण, दिल्ली.
– सुश्री. मंगला कपूर, साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश.
– श्री. मीर हाजीभाई कासमभाई, कला, गुजरात.
– श्री. मोहन नगर, सामाजिक कार्य, मध्य प्रदेश.
– श्री. नारायण व्यास, इतर – पुरातत्व, मध्य प्रदेश.
– श्री. नरेश चंद्र देव वर्मा, साहित्य आणि शिक्षण, त्रिपुरा.
– श्री. नीलेश विनोदचंद्र मांडलेवाला, समाजकार्य, गुजरात.
– श्री. नुरुद्दीन अहमद, कला, आसाम.
– श्री. ओथुवर थिरुथनी स्वामीनाथन, कला, तामिळनाडू.
– डॉ. पद्मा गुरमेट, मेडिसिन, लडाख.
– श्री. पालकोंडा विजय आनंद रेड्डी, मेडिसिन, तेलंगणा.
– कु. पोखिला लेख्तेपी, कला, आसाम.
– डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक.
– श्री. प्रतीक शर्मा, मेडिसिन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.
– श्री. प्रवीण कुमार, क्रीडा, उत्तर प्रदेश.
– श्री प्रेमलाल गौतम विज्ञान आणि अभियांत्रिकी हिमाचल प्रदेश
– श्री. प्रोसेनजीत चॅटर्जी, कला, पश्चिम बंगाल.
– डॉ. पुन्नियामूर्ती नटेसन, मेडिसिन, तामिळनाडू.
– श्री. आर. कृष्णन (मरणोत्तर), कला, तामिळनाडू.
– श्री. आर. व्ही. एस. मणी नागरी, सेवा, दिल्ली.
– श्री. रबिलाल तुडू, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल.
– श्री. रघुपत सिंग (मरणोत्तर), इतर – कृषी, उत्तर प्रदेश.
– श्री. रघुवीर तुकाराम खेडकर, कला, महाराष्ट्र.
– श्री. राजस्तपति कलिअप्पा गौंडर, कला, तामिळनाडू.
– श्री. राजेंद्र प्रसाद, औषधी, उत्तर प्रदेश.
– श्री. रामा रेड्डी मामिदी (मरणोत्तर), इतर – पशुसंवर्धन, तेलंगणा.
– श्री. राममूर्ती श्रीधर, इतर – रेडिओ प्रसारण, दिल्ली.
– श्री. रामचंद्र गोडबोले आणि कु. सुनीता गोडबोले (डुओ), औषध, छत्तीसगड.
– श्री. रतीलाल बोरीसागर, साहित्य आणि शिक्षण, गुजरात.
– श्री. रोहित शर्मा, क्रीडा, महाराष्ट्र.
– सुश्री. एस. जी. सुशीलम्मा, सामाजिक कार्य, कर्नाटक.
– श्री. सांग्युसांग एस. पोंगेनर, कला, नागालँड.
– संत निरंजन दास, इतर – अध्यात्मवाद, पंजाब.
– श्री. सरत कुमार पत्र, कला, ओडिशा.
– श्री. सरोज मंडल, औषध, पश्चिम बंगाल.
– श्री. सतीश शहा (मरणोत्तर), कला, महाराष्ट्र.
– श्री. सत्यनारायण नुवाल, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र.
– कु. सविता पुनिया, स्पोर्ट्स, हरियाणा.
– प्रा. शफी शौक, साहित्य आणि शिक्षण, जम्मू-काश्मीर.
– श्री. शशी शेखर वेमपती, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक.
– श्री. श्रीरंग देवबा लाड, इतर – कृषी, महाराष्ट्र.
– कु. शुभा व्यंकटेश अय्यंगार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, कर्नाटक.
– श्री. श्याम सुंदर, मेडिसिन, उत्तर प्रदेश.
– श्री. सिमांचल पात्रो, कला, ओडिशा.
– कु. शिवशंकरी, साहित्य आणि शिक्षण, तामिळनाडू.
– डॉ. सुरेश हनगावडी, मेडिसिन, कर्नाटक.
– स्वामी ब्रह्मदेव जी महाराज, समाजकार्य, राजस्थान.
– श्री. टी. टी. जगन्नाथन (मरणोत्तर), व्यापार आणि उद्योग, कर्नाटक.
– श्री. तागा राम भेळ, कला, राजस्थान.
– श्री. तरुण भट्टाचार्य, कला, पश्चिम बंगाल.
– श्री. तेचि गुबिन, सामाजिक कार्य, अरुणाचल प्रदेश.
– श्री. थिरुवरुर बकथवथसलम, कला, तामिळनाडू.
– कु. तृप्ती मुखर्जी, कला, पश्चिम बंगाल.
– श्री. वीझिनाथन कामकोटी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तामिळनाडू.
– श्री. वेंपती कुटुंब शास्त्री, साहित्य आणि शिक्षण, आंध्र प्रदेश.
– श्री. व्लादिमर मेस्तविरिशविली (मरणोत्तर), क्रीडा, जॉर्जिया.
– श्री. युम्नाम जत्रा सिंह (मरणोत्तर), कला, मणिपूर.

Leave a Comment

अधिक वाचा