४ चेंडूत २ विकेट्स! मोहम्मद सिराजचा जलवा

SHARE:

IND vs SA 1st Test Day-1 Live : ४ चेंडूत २ विकेट्स! मोहम्मद सिराजचा जलवा, दक्षिण आफ्रिकेला एकामागून एक धक्के, ४५ षटकांनतर दक्षिण अफ्रिकेची धावसंख्या १४७ धावांवर सात बाद.

सिराजने डावाच्या ४५ व्या षटकात काइल व्हेरेन आणि मार्को जॅन्सनला बाद केले. त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर व्हेरेनला एलबीडब्ल्यू केले, जो फक्त १६ धावा करू शकला. व्हेरेनने स्टब्ससोबत सहाव्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली.

त्यानंतर सिराजने चौथ्या चेंडूवर जॅन्सनला क्लीन बोल्ड केले, जो त्याचे खातेही उघडू शकला नाही.

Leave a Comment

अधिक वाचा