April 18, 2026

Rayat Rakshak News

राज्यात गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे ६६ हजारहून अधिक शेतकरी बांधवांचे नुकसान; मदतीची रक्कम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर लक्ष दिले जात असल्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी म्हटले