महाराष्ट्र

ॲड. नीता प्रफुल कचवे

बांधिलकी बहुउद्देशिय ट्रस्ट तसेच शारदा सखी मंडळ आयोजित हास्यकवी दिवाकर देशमुखांची ‘वऱ्हाडी माय बोली’ वऱ्हाडी कविता आणि विनोदी किश्यांची मैफल उत्साहात संपन्न! वऱ्हाडी बोलीचा गोडवा आणि हास्याच्या फुलोऱ्याने रसिक मंत्रमुग्ध…